Diageo India FSSAI Action
esakal
जगातील आघाडीच्या मद्यनिर्माता कंपन्यांपैकी एक असलेल्या डायाजिओला भारतात मोठा धक्का बसला आहे. कंपनीच्या सुमारे १८ हजार पेट्या भारतीय अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. या बाटल्या सुरक्षित पुनर्वापरित प्लास्टिकपासून तयार केल्याचं दर्शवणारं आवश्यक चिन्ह त्यावर नसल्याचं तपासणीत आढळल्याचं सांगण्यात आलं आहे.