नाशिक

ऑलिम्पिक दिन उत्साहात

CD
NSK26H22371 जळगाव : ऑलिम्पिक दिनानिमित्त काढलेल्या रॅलीत सहभागी विद्यार्थी. एसएसबीटी स्कूलमध्ये ऑलिम्पिक दिन उत्साहात जळगाव, ता. २३ : एसएसबीटी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य कौशिक भट्टाचार्य तसेच शिक्षिका अनिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचे महत्त्व, त्यामागील उद्दिष्टे आणि क्रीडाभावनेचे मूल्य याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना खेळातून एकता, शिस्त, परस्पर आदर आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. यानंतर शिक्षिका दीक्षा सुमित परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक पोस्टर्स, फलक आणि मशालींसह विद्यालय परिसरात भव्य मशाल रॅली काढली. या रॅलीने कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरवत ऑलिम्पिकची भावना, एकता, शिस्त आणि क्रीडासंस्कृतीचा प्रभावी संदेश दिला. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सकारात्मक विचारांचा प्रसार केला. कार्यक्रमादरम्यान विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी ज्यूसचे वाटप करून त्यांचा उत्साह वाढविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतावर शंभर टक्के टॅरिफ लावण्याच्या प्रस्तावाला अमेरिकन सीनेटर्सचा तीव्र विरोध; म्हणाले, ''पायावर धोंडा मारुन घेण्यासारखे...''

Uttar Pradesh: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्लॅन B! अखिलेश यादव यांच्याशी चर्चेनंतर आघाडी होणार का?

Creta Car Accident : क्रेटा कार विहिरीत कोसळली; दोघांना बाहेर काढण्यात यश तर काहींचा शोध सुरु, पद्मावती गावाजवळील घटना

Milk Rate Increase : दूध दरात दोन रुपयांची वाढ; दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांपर्यंत महागणार

Pune News : झाडणकामावरून कर्मचाऱ्यांची झाडाझडती; कामात सहकार्य करण्याची तंबी

SCROLL FOR NEXT