नाशिक

बीपीसीएलतर्फे योग खेळाडूंना बक्षीस वाटप

CD
संक्षिप्त ------- NSK26H22402 जळगाव : योग स्पर्धेत गुणवंतांसह मान्‍यवर. ---------- योग खेळाडूंना बक्षिसे वाटप जळगाव : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या योग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान व बक्षीस वितरण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. हा उपक्रम ‘बीपीसीएल’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डॉ. नीलेश चांडक, डॉ. ज्ञानेश्वर पाटील, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटील, पंकज सूर्यवंशी, सचिन पाटील, प्रवीण पाटील, डॉ. अनिता पाटील यांच्या हस्ते विजेत्‍यांना बक्षिसे वितरीत करण्यात आलीत. योग स्‍पर्धेत विविध वयोगटांतील योग खेळाडूंनी सहभाग घेत उत्कृष्ट योगासने सादर केली. या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: सर्फराज खान की ध्रुव जुरेल... कोणाला मिळावी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी? कार्तिकने दिलं स्पष्ट उत्तर

Marathi News Live Updates : शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले निर्देश

Kaygaon News : गोदावरीच्या पुरात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू; आमदार बंब यांचे कुटुंबियांना सांत्वन

नीट पेपरलीक प्रकरणाची चार्जशीटही लीक, साक्षीदारांची नावं बाहेर, कोर्टानं सुनावलं...

IPL 2027: हार्दिक पांड्या परत आला तर चालेल का? गुजरात टायटन्सची कर्णधार शुभमन गिलसोबत चर्चा अन् मग...

SCROLL FOR NEXT