नाशिक

आयएमए जळगाव शाखेतर्फे

CD
SK26H22409 जळगाव : आयएमएतर्फे आयोजित योग कार्यशाळेत योगा करताना डॉक्‍टर. –– आयएमए जळगाव शाखेतर्फे योग कार्यशाळा उत्साहात सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) जळगाव शाखेतर्फे आयोजित पाच दिवसीय योग कार्यशाळेत प्रा. डॉ. कृणाल महाजन यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून घेतले. कार्यशाळेत सहभागी डॉक्टरांना महाजन यांनी सूक्ष्म क्रिया, आसन, प्राणायाम, सप्तचक्र मेडिटेशन आणि तणाव दूर राहण्यासाठी योगनिद्रा यांचे प्रशिक्षण दिले. तर आहारतज्ज्ञ दीपाली देशमुख यांनी इट राईट टू एज ब्राइट या विषयावर आहाराविषयी मार्गदर्शन केले. आयएमएचे अध्यक्ष डॉ. धनंजय बोरोले, सचिव डॉ. पंकज शाह, प्रकल्प प्रमुख डॉ. लीना पाटील, डॉ. राहुल महाजन, डॉ. भूषण सोमाणी, डॉ. किरण पाटील, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. श्रीधर पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. अंकुश कोलते यांच्यासह आयएमएच्या अनेक सदस्यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. ––

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नीट पेपरलीक प्रकरणाची चार्जशीटही लीक, साक्षीदारांची नावं बाहेर, कोर्टानं सुनावलं...

IPL 2027: हार्दिक पांड्या परत आला तर चालेल का? गुजरात टायटन्सची कर्णधार शुभमन गिलसोबत चर्चा अन् मग...

Jantar Mantar Season 2: जंतर-मंतरचा ‘सीजन-२’ लवकरच! अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा; यावेळी काय असणार? सौरव दासांनी सांगितला प्लॅन

मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; ५२७ पूरग्रस्तांचे रेस्क्यू, मुख्यमंत्र्यांकडून २४ तास मॉनिटरिंग

वसू आत्याची खेळी यशस्वी होणार! नंदिनीच्या खोट्या गरोदरपणाचं सत्य सगळ्यांसमोर येणार; 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT