नाशिक

सी.ए. इंटरमिजीएट

CD
NSK26H22415-सम्यक ललित जैन NSK26H22416-अभिषेक पारसमल जैन NSK26H22417-जय श्यामकुमार लाठी ------- सीए इंटरमिजीएट परीक्षेत जैन प्रथम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२४ : ‘सीए’ इंटरमिजीएट परीक्षेच्या निकाल बुधवारी (ता.२४) जाहीर झाला. त्यात जळगाव शहरातून सी.ए. इंटरमिजीएट कोर्समधून दोन्ही ग्रुपमधून सम्यक ललित जैन प्रथम व संपूर्ण देशभरातून चोविसावा आला. याच परीक्षेत अभिषेक पारसमल जैन हा द्वितीय व संपूर्ण देशभरातून तिसावा आला. जय श्यामकुमार लाठी तृतीय व संपूर्ण देशभरातून अठ्ठेचाळीसवा आला. आर्यन नीलेश लाठी चतुर्थ, ऋषभ नितेश संघवी पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. ग्रुप एकमध्ये १३७ परीक्षार्थी होते. त्यातील १६ उत्तीर्ण झालेत. ग्रुप दोनमध्ये ७० परीक्षार्थी होते. त्यातील १८ उत्तीर्ण झालेत. दोन्ही ग्रुपमध्ये १०५ परीक्षार्थी होते. पाच विद्यार्थी पहिला ग्रुप, दोन विद्यार्थी दुसरा ग्रुप व २३ विद्यार्थी दोन्ही ग्रुप उत्तीर्ण झाले. जळगाव सी.ए. शाखेचे अध्यक्ष सी.ए. रोशन रुणवाल तसेच कार्यकारिणी मंडळ सभासद यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : अमरावतीत मान्सूनच्या पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल

Mumbai News: बेस्टला पालिकेची मदत, ताफ्यात २७५ नव्या ई बस, १७० कोटी पुनर्विकासाचे मिळणार

Mumbai News: कारवाई रोखण्यासाठी कट, न्यायाधीशांचीच मारली सही; न्यायालयाचा धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT