नाशिक

भारत विकास परिषद, सॅटर्डे क्लबतर्फे

CD
संक्षिप्त ----- आरोग्यदायी जीवनशैलीचा जळगावात केला संकल्प जळगाव : भारत विकास परिषदेची जळगाव शाखा व सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमात आरोग्यदायी जीवन शैलीचा संकल्प करण्यात आला. रिंगरोडवरील शिक्षकवाडीतील आर्ट ऑफ लिव्हीग सेंटर येथे योगदिनाच्या कार्यक्रमात सुधाकर टोके यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून घेत मार्गदर्शन केले. त्यांनी योग हा निरोगी, आनंदी व संतुलित जीवनाचा पाया आहे, असे सांगून योग करा, निरोगी व आनंदी रहा, असा संदेश दिला. कार्यक्रमास दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

‘गव्हर्नर माझ्यासाठी...’ मनोज बाजपेयींसोबतच्या अनुभवावर चिन्मय मांडलेकरची खास पोस्ट; फोटो व्हायरल!

Latest Marathi News Live Update : केडीएमसी महासभेत सभापतींचा अजब फतवा; इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेशबंदी

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

SCROLL FOR NEXT