नाशिक

त्र्यंबक नगरपालिका मुख्याधिकारी जाधव यांना बढती

CD
फोटो: 24335 मुख्याधिकारी जाधव यांना बढती नाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना मुख्याधिकारी ब वर्गातून अ वर्गात बढती मिळाली आहे. पदोन्नती झाली तरी त्यांची बदली होणार नसून त्र्यंबकेश्‍वरमधेच कार्यरत राहतील. गोविंद जाधव यांनी २५ मार्च २०२६ पासून त्र्यंबकेश्‍वर नगरपालिकेचा कार्यभार हाती घेतला. त्र्यंबकेश्‍वरला येण्यापूर्वीच त्यांना बढती मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची नियुक्ती करत शासनाने त्यांच्यावर विश्‍वास दाखविला. गेल्या तीन महिन्यांत त्र्यंबकेश्‍वरमध्ये कुंभमेळा व नगरपालिका प्रशासनाने विविध विकास कामे हाती घेतली आहेत. नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, नगरसेवक विष्णू दोबाडे यांनी मुख्याधिकारी जाधव यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

SHRAVAN 2026 : “श्रावणात भोलेनाथांची विशेष कृपा! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठा चमत्कार”

कसा झालेला 'अशी ही बनवाबनवी' मधल्या शंतनूचा मृत्यू? पत्नीने सांगितलं त्या दिवशी काय घडलं; आम्ही चौघेही...

Pavitra Portal Deadline Extended: पवित्र पोर्टलवरील प्राधान्यक्रम नोंदणीला मुदतवाढ; तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना दिलासा

शुभमन गिलपेक्षाही मोठी बोली लागलेला कोण आहे Sanvir Singh? T20 स्पर्धेत भारतीय कर्णधारासह खेळणार

SCROLL FOR NEXT