

Sanvir Singh For ₹13.20 Lakh In Record Bid in Punjab T20 League
Sakal
Sanvir Singh For ₹13.20 Lakh In Record Bid in Punjab T20 League: इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर आता अनेक राज्यांमध्ये टी२० लीग स्पर्धा खेळल्या जातात. नुकतेच पंजाब क्रिकेट असोसिएशननेही शेर-ए-पंजाब टी२० लीग स्पर्धेची घोषणा केली आहे.
या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलावही पार पडला आहे, ज्यात अष्टपैलू सनवीर सिंहने सर्वांचेच लक्ष वेधले. त्याला या लिलावात सर्वाधिक रकमेची बोली लागल्याने तो या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला. विशेष म्हणजे त्याने मार्की खेळाडूंनाही मागे टाकले.