नाशिक

अवतीभवती

CD
योग दिनानिमित्त व्यापक अभियान नाशिक : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य योग ॲन्ड निसर्गोपचार संस्थेतर्फे २८ मे ते २१ जूनदरम्यान व्यापक योग जनजागृती अभियान ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमांतून राबवण्यात आले. अभियानातून ४५०० हून अधिक नागरिकांपर्यंत योगाचे महत्त्व पोचल्याची माहिती समन्वयक स्नेहल कुलकर्णी-पाटील यांनी दिली. सामाजिक दायित्वातून संस्थेने दोनशेहून अधिक नागरिकांना मोफत योगाभ्यास शिकविला. अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालय, महापालिका शाळा तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये योग सत्रांचे आयोजन करण्यात आले. गोविंदनगर, सातपूर आणि नाशिक रोड परिसरात आयोजित विशेष योग शिबिरांमध्ये विद्यार्थी, शिक्षक, गृहिणी, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदविला. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Dina Patil Controversy : खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांसमोरच अर्वाच्य शिव्या

Inspirational success story : दोन्ही हात नसतानाही नशिबाशी 'दोन हात'; पन्हाळ्याची लेक माऊली आडकूर बनली मुंबई महापालिकेत अधिकारी

Latest Marathi News Live Update : अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसचे प्रकाश साबळे यांचा रवी राणांच्या पक्षात पक्षप्रवेश

Sangli Railway Update : शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतमाल थेट दिल्लीला पोहोचणार! मिरज ते मुंबई 'किसान रेल'चा मार्ग कसा झाला मोकळा?

Fifa World Cup Round of 32: अर्जेंटिना, फ्रान्स, ब्राझीलसह १२ संघ बाद फेरीत पोहोचले; पोर्तुगालचे गणित बिघडले, जाणून घ्या Scenario

SCROLL FOR NEXT