नाशिक

परिचारिका महाविद्यालयाचा

CD
सोबत तीन पासपोर्ट ---------------- NSK26H22462 परिचारिका महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा निकाल जाहीर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २४ : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने शासकीय परिचारिका महाविद्यालयाच्या बी.एस्सी. नर्सिंगच्या पहिल्या तुकडीचा प्रथम सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेसाठी एकूण ९६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. महाविद्यालयाचा एकूण निकाल ९७ टक्के लागला. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करीत महाविद्यालयात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर व प्राचार्य डॉ. पुष्पेंद्र निकुंभ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: सोन्यातील गुंतवणुकीसाठी सरकारची नवी योजना; घरात ठेवलेल्या सोन्यावर मिळणार व्याज, काय आहे स्कीम?

Pandharpur Shegaon Railway : पंढरपूर–शेगाव रेल्वे मार्गासाठी प्रयत्नांना बळ; पुण्यात DRM यांच्याशी सविस्तर चर्चा

Marathi News Live Updates : दुकाने फोडणारा परराज्यातील सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

Pune News: सिंहगडावर प्रवेशाची नवी पद्धत! ॲपद्वारे पूर्वनोंदणी, गर्दी वाढल्यास प्रवेश बंद, वन विभागाचा मोठा निर्णय

ICC Test Rankings: बुमराह खेळत नसूनही अव्वल, तर ट्रॅव्हिस हेडनं गमावलं पहिल्या क्रमांकाचं सिंहासन! आता कोण झालं 'नंबर वन'?

SCROLL FOR NEXT