नाशिक

खापरमध्ये पान सेंटरमधून गुटखा जप्त

CD
खापरमध्ये पान सेंटरमधून पानमसाला जप्त नंदुरबार : मानवी आरोग्यास अपायकारक ठरणारा व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला २९ हजारांचा पानमसाला जप्त करण्यात आला. अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील एका पान सेंटरमधून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक सुरेंद्र डौले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खापर येथील बाजार गल्लीत असलेल्या शकील पान सेंटरमध्ये तंबाखूचा साठा करण्यात आला होता. अन्न व औषध प्रशासनाला याबाबत माहिती मिळाल्याने पान सेंटरमध्ये तपासणी केली. त्यावेळी २९ हजार २७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अन्सारी शकील राजमहम्मद (रा. बाजार गल्ली खापर, ता. अक्कलकुवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुमानसिंग पाडवी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी; तुमच्या भागात कसे असेल हवामान? जाणून घ्या

Maratha Reservation: समाजापासून मला दूर ठेवण्याचा सरकारचा कट; माढ्यातील इशारा सभेत मनोज जरांगे यांचा आरोप, आरक्षणाचा लढा सुरूच राहणार

अर्थभान : इमर्जिंग अर्थव्यवस्थांमध्ये भारत अव्वल

शाळांना यंदा ११ दिवस दिवाळी सुट्टी! शैक्षणिक वर्षात २३७ दिवस अध्यापनाचे अन्‌ शिक्षकांना १२८ दिवस सुट्ट्या; यंदा वार्षिक परीक्षा एप्रिलअखेर, वाचा...

Jharkhand Protest: झारखंडमध्ये भरती परीक्षांवरून आंदोलन पेटले; विद्यार्थी संघटना सीबीआय चौकशीच्या मागणीवर ठाम

SCROLL FOR NEXT