नाशिक

रायसोनी महाविद्यालयात खेलोत्सव

CD
(बातमी आवश्‍यक) NSK26H22474 जळगाव : रायसोनी महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या ‘खेलोत्सव’ क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन करताना संचालिका प्रा.डॉ. प्रीती अग्रवाल, अन्य मान्यवर. ----- रायसोनी महाविद्यालयात ‘खेलोत्सव’ उत्साहात उपशीर्षक तीन दिवस विविध क्रीडा स्पर्धांचा जल्लोष सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२५ : जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या क्रीडा विभागातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘खेलोत्सव-२०२६’ हा क्रीडा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या झाला. या महोत्सवात क्रिकेट, रस्सीखेच, टेबल टेनिस, बॅडमिंटन अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील अभियांत्रिकी व व्यवस्थापन शाखांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्‌घाटन संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, रजिस्ट्रार अरुण पाटील, प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढदकर, प्रा. रणजीत वाघ, प्रा. ज्ञानेश्वर न्हावी, प्रा. पंकज रंगलाणी, प्रा. सुवर्ण सराफ, प्रा. तुषार वाघ आदी उपस्थित होते. --- स्पर्धांचे निकाल जाहीर क्रिकेट स्पर्धा : विजेतेपद पीयूष मोरे यांच्या संघाने पटकावले. संघात दीपराज पाटील, हरीश बोरसे, यश पाटील, निशांत शर्मा आणि दिवेश पाटील यांचा समावेश होता. उपविजेतेपद नीरज भोजवानी यांच्या संघाला मिळाले. संघात अनिश कुकरेजा, आयुष वालेचा, अभी पंजाबी, मोहित वर्मा आणि सुजल ललवाणी यांचा समावेश होता. रस्सीखेच स्पर्धा : ओम पटेल यांच्या संघाने विजेतेपद मिळविले. संघात अनुज जोक, शिव वाघ, अर्जुन फालके, शंतनु पाटील, यश बोरसे, सिद्धांत जाधव आणि गौरव राजपूत यांचा समावेश होता. टेबल टेनिस (मुले) : प्रथम - सुजल सोनवणे, द्वितीय - तेजस बाविस्कर. टेबल टेनिस (मुली) : प्रथम - नेहा चौधरी, द्वितीय - स्वरदा वानरे. बॅडमिंटन (मुले) : प्रथम - लक्ष्य शर्मा, द्वितीय चैतन्य पाटील. बॅडमिंटन (मुली) : प्रथम- नेहा चौधरी, द्वितीय - अभिश्री चव्हाण. ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT