नाशिक

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त २७ ला मिरवणूक

CD
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नंदूरबारला मिरवणूक नंदुरबार: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार ३५३ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त २८ जूनला दुपारी ४.३० ला मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवकालीन युद्धकला, मर्दानी खेळाचे चित्तथरारक प्रात्यक्षिकाचे दर्शन घडणार आहे. हिंदू सेवा साहाय्य समिती आयोजित या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पालखी शोभायात्रा, धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदानाचा जिवंत देखावा, शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिक कार्यक्रम होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथून अभिषेक पूजनाने मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. नंदुरबार शहरात होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मिरवणूक व शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदू सेवा साहाय्य समितीतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Hearing: शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं? संजय राऊतांना जिंकण्याचा विश्वास, म्हणाले...

Manvat Crime : 50 वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून बेदम मारहाण; पोलिसांनी नाकाबंदीत पाच जणांना घेतलं ताब्यात

Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर, नेमकं काय घडलं?

Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंच्या डोळ्यात पाणी! मनोज जरांगेंच्या टीकेमुळे भावुक; म्हणाले, माझंही कुटुंब आहे...

Vastu Tips: पाकिटात काय ठेवावे आणि काय ठेवू नये? वास्तुशास्त्राचे 'हे' उपाय दूर करू शकतात पैशांची अडचण!

SCROLL FOR NEXT