NSK26H22479
जळगाव : स्कूल बॅग वितरीत करण्यात आलेल्या मुलांसमवेत रोटरीचे पदाधिकारी.
रोटरी क्लब ‘इलाईट’तर्फे
विद्यार्थ्यांना स्कूल बॅग
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २५ : रोटरी क्लब ऑफ जळगाव इलाईटतर्फे केशव स्मृती प्रतिष्ठान संचालित सेवावस्ती विभागाच्या खंडेरावनगरमधील बाल संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष संदीप झंवर, मानद सचिव हरगोविंद मणियार, धर्मेंद्र भय्या, सेवा वस्ती प्रकल्प प्रमुख मनीषा खडके उपस्थित होते. यशस्वितेसाठी रोटरी इलाईटचे रुपेश काबरा, नितेश पटेल, सेवा वस्ती विभागाचे अभय खांदे, देवयानी कोल्हे, सपना श्रीवास्तव, रवीना भगत, दीप्ती अवचार यांनी परिश्रम घेतले.
–
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.