नाशिक

महाटीइटी पार्श्वभूमीवर जळगावात प्रतिबंधात्मक आदेश

CD
संक्षिप्त ‘महाटीइटी’ पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जळगाव : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीइटी रविवारी (ता. २८) शहरातील ३० परीक्षा केंद्रांवर होणार असल्याने प्रशासनाने कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, रविवारी (ता. २८) सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी राहणार आहे. मात्र, परीक्षार्थी, नियुक्त अधिकारी-कर्मचारी, पोलिस व होमगार्ड यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. याशिवाय, परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने संबंधित कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: चीनच्या 'डॉल्फिन'ने रोखलेला मान्सून पुन्हा सक्रिय! मुंबई पुण्यासह महाराष्ट्राला सुखावणारी बातमी, जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Maharashtra Traffic Rules : वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी! वाहतूक नियम मोडल्यास आता कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत; पोलिसांचा मोठा निर्णय

विराट कोहलीसारखं 'Fit' दिसण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंचा मेहनत सोडून शॉर्टकट? वजन कमी करण्यासाठी घेतायेत इंजेक्शन?

Marathi News Live Updates: मोहन भागवत २५ ऑगस्टपासून अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर

Trekking Missing Case : ‘ट्रेकिंगला जातोय’ म्हणून होणाऱ्या पत्नीला मेसेज; IIT इंजिनिअर ५ दिवसांपासून बेपत्ता, लॅपटॉपच्या सर्च हिस्ट्रीने पोलिसांची झोप उडाली

SCROLL FOR NEXT