नाशिक

मोफत शिबिर

CD
धुळे : टुडे पान ३ साठी.. (सदर शिबिर मोफत आहे. तसेच आजच्या अंकात सदर शिबिराची जाहिरात देखील घेतली आहे.) -- दुभंगलेले ओठ, टाळूवर होणार मोफत शस्त्रक्रिया -- साक्रीत रविवारी पूर्व तपासणी शिबिर सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. २५ : जन्माजात दुभंगलेले ओठ आणि टाळू असलेल्या रुग्णांना नवजीवन देण्यासाठी साक्रीत मोफत पूर्व तपासणी शिबिर रविवारी (ता. २८) सकाळी साडेदहा ते साडेबारा या वेळेत होणार आहे. येथील सार्थक हॉस्पिटल ॲन्ड स्किन केअर सेंटर आणि जळगाव येथील आस्था प्लॅस्टिक सर्जरी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे शिबिर जैन पेट्रोल पंपासमोरील सार्थक हॉस्पिटल येथे होईल. - शिबिरात निवड झालेल्या रुग्णांवर जळगावच्या आस्था प्लास्टिक सर्जरी सेंटर येथे डॉ. शिरीष चौधरी यांच्याद्वारे मोफत शस्त्रक्रिया केली जाईल. या माध्यमातून टाळूचे छिद्र, तिरपे नाक किंवा ओठ आणि बोलण्यातील दोष यांवर उपचार केले जातील. शिबिरात रुग्णांना तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया, जेवण तसेच जळगावला येण्या-जाण्याचा प्रवास खर्च मोफत दिला जाणार आहे. शिबिरात डॉ. शिरीष चौधरी यांच्यासह तज्ञ डॉक्टर उपस्थित तपासणी करतील. डॉ. कन्हैयालाल अहिरराव आणि डॉ. पल्लवी अहिरराव हे शिबिराचे संयोजन करत असून, शिबिराचा अधिकाधिक रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA: एफडीएची करडी नजर! वसई-विरार शहरात प्लॅस्टिकसह भेसळीवर कारवाई सुरू

Hockey World Cup Schedule: स्वातंत्र्यदिनापासून सुरू होणार थरार! IND vs PAK सामना कधी अन् कुठे पाहाता येणार? जाणून घ्या सर्वकाही

Scholarship Exam : चौथी, सातवीच्या गुणवत्तायादीत पुणे अव्वल; ९२ विद्यार्थ्यांपैकी ८७ विद्यार्थी झेडपी शाळेतील

Marathi News Live Updates : रस्ता खड्ड्यात; टोलवसुली मात्र जोरात! घोटी-पडघा टोल नाक्यावर वाहनचालकांचा संताप

Gen Z-Gen Alpha Film Initiative: जेन झी-जेन अल्फासाठी दर्जेदार चित्रपटांचे दर्शन; स्वातंत्रदिनापासून राज्यभर १०० कॅम्पस फिल्म सोसायटीजचा उपक्रम

SCROLL FOR NEXT