नाशिक

बॅडमिंटन स्पर्धा

CD
धुळे टुडे २ साठी ॲंकर... --- फोटो-NSK26H22505 धुळे : जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी विविध गटातील विजेते-उपविजेत्यांसह मान्यवर. --- मोबाईल नको मैदानी खेळांना प्राधान्य द्या --- कुणाल पांडे; जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे बक्षीस वितरण सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २५ : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन, रायसोनी फाउंडेशन व स्पोर्ट्स ॲन्ड कल्चरल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच धुळे शहर व तालुका बॅडमिंटन असोशियनतर्फे जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा झाली. या स्पर्धेचे मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ झाला. एमआयडीसी एसबीआय बँकेचे मॅनेजर कुणाल पांडे, डॉ. मिलिंद वडाळकर, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. साळुंखे, बॅडमिंटन असोसिएशनचे सदस्य योगेश पाटील, श्री. महेशभाई प्रमुख पाहुणे होते. श्री. पांडे याप्रसंगी म्हणाले, की खेळामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता मैदानी खेळाला प्राधान्य द्यावे. आजचे विजेते उद्याचे राष्ट्रीय खेळाडू असतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अंडर-१७, १९ मुले- मुली व पुरुष एकेरीसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली. स्पर्धेचा निकाल असा U-९ मुले एकेरी : विजेता- हेरंब पाटील, उपविजेता- समर्थ बिरारी. U-११ मुले : विजेता- अवनीश पाटील, उपविजेता- अभीर सोनवणे. मुली : विजेता- देवश्री देवरे, उपविजेता- आत्मजा साळुंखे. U-१३ मुले : विजेता- भार्गव सिसोदे (शिरपूर), उपविजेता- आदित्य मराठे. मुली : विजेता- मनस्वी पाटील, उपविजेता- रेवती तावडे. U-१५ मुले : विजेता- पार्थ सावंत, उपविजेता- लक्ष्मण नाईक (दोंडाईचा). U-१५ मुली : विजेता- मनस्वी पाटील, उपविजेता- श्रावणी शहा. U-१७ मुले : विजेता- हिमांशू चौधरी (दोंडाईचा), उपविजेता- मानस धाकड (शिरपूर). U-१७ मुली : विजेता- उर्वी शिंदे, उपविजेता- राजलक्ष्मी भोसले. U-१९ मुले : विजेता- गर्वित महेंद्र दत्ता, उपविजेता- मितेश पवार (शिरपूर).U-१३ मुले दुहेरी : विजेता- अवनीश पाटील/पार्थ सावंत, उपविजेता- तनिष पाटील/हेरंब पाटील. U-१५ मुले दुहेरी : विजेता- पार्थ सावंत/वेदांत शेवाळे, उपविजेता- आदित्य सोनार/तनिष पाटील. U-१७ मुले दुहेरी : विजेता- मानस धाकड/ विवेक जाधव (शिरपूर), उपविजेता- अथर्व रवंदळे/ चैतन्य सावंत (धुळे). U-१७ मुली : दुहेरी विजेता- लिखिता ठाकूर/ सावली पवार, उपविजेता- दिव्याल पाटील/ कस्तुरी पाटील. पुरुष एकेरी : विजेता- गर्वीत महेंद्र दत्ता, उपविजेता- रोशन लोहार. पुरुष दुहेरी : विजेता-अथर्व कटारिया/ देवेंद्रसिंग परदेशी, उपविजेता- हर्शल पाटील/ मनीषा सोनार. मिश्र दुहेरी : विजेता- हिमांशू चौधरी/ ओवी पाटील, उपविजेता- अभिजीत पाटील/ प्राजक्ता माळी.३५+प्रौढ दुहेरी : विजेता- परीक्षित पाटील/ सचिन पाटील, उपविजेता- संजय पाटीदार/ शिवेंद्र सिंग. ४५+ प्रौढ दुहेरी : विजेता- दिगंबर सोलंकी/ हरीओम, उपविजेता- जगदीश/ संजय पाटीदार. या स्पर्धेसाठी रोशन लोहार, गौरव कुमार मुख्य पंच रुद्र बाविस्कर, दिशा खैरनार, कस्तुरी पाटील, सावली पवार, सोम्या येवले यांनी पंच म्हणून काम पाहिले. प्रा. अभिजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Toxic Liquor: पुण्यातील विषारी दारूकांडावरून विधान परिषदेत गदारोळ; सरकार संवेदनशील नसल्याचा विरोधकांचा आरोप, सत्ताधाऱ्यांचाही उलटवार

Shaktipeeth Highway Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता तरीही शक्तिपीठविरोधात ठराव; काँग्रेसच्या दबावामुळे भाजप सदस्यांचाही विरोध

कालीन भैया-गुड्डू पंडित पुन्हा आमनेसामने! 'मिर्झापूर'चा रक्तरंजित खेळ आता थिएटरमध्ये; 4 सप्टेंबरला होणार मोठा धमाका

Hasan Mushrif Gokul Election Controversy : हसन मुश्रीफांची जीभ घसरली; प्रशासक मंडळाला धरले धारेवर, ठरावात संकलनावेळी गोंधळ, असं काय बोलले?

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

SCROLL FOR NEXT