PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

PM Modi’s Strong Message Against Maoism : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माओवाद आणि नक्षलवादावर जोरदार टीका करत ‘मानसिक नक्षलवाद्यांना’ ओळखून वेगळे करण्याचे आवाहन केले आणि सुरक्षित, विकसित भारताचा संकल्प व्यक्त केला.
PM Modi Red Fort Speech

PM Modi Red Fort Speech

esakal

Updated on

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलवाद आणि माओवादाच्या मुद्द्यावरून जोरदार हल्ला चढवला. जंगलांमध्ये सक्रिय असलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांविरोधातील लढ्यात देशाला मोठे यश मिळाले असले, तरी माओवादी विचारसरणीचा प्रभाव असलेल्या तथाकथित ‘मानसिक नक्षलवाद्यां’ना ओळखून त्यांना समाजापासून वेगळे करणे आवश्यक (PM Modi Red Fort speech on Maoism) आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com