(मार्केट वॉच लोगो)
फोटो -NSK26H22513
नाशिक : दंडे गोल्ड ॲन्ड डायमंड्स, नाशिक रोड शोरूमच्या नूतनीकरणानंतर उद्घाटन करताना जनरल मॅनेजर याकूब शेख व पर्चेस मॅनेजर अनिल कुमट. समवेत संचालक अनिल दंडे, सुप्रिया दंडे, योगेश्वर दंडे, मीना दंडे आदी.
दंडे गोल्ड ॲन्ड डायमंड्सच्या
नाशिक रोड शोरूमचे नूतनीकरण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता. २५ : येथील प्रसिद्ध दंडे गोल्ड अँड डायमंड्स यांनी आपल्या शताब्दी वर्षानिमित्त नाशिक रोड येथील शोरूमचे नूतनीकरण पूर्ण करून ते नव्या स्वरूपात ग्राहकांच्या सेवेत दाखल केले आहे.
बुधवारी (ता.२४) नूतनीकरण पूर्ण झालेल्या शोरूमचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. पेढीचे जनरल मॅनेजर याकूब शेख सहपरिवार व पर्चेस मॅनेजर अनिल कुमट यांनी सहपरिवार उद्घाटन केले. या वेळी दंडे परिवार, कर्मचारीवर्ग, ग्राहक आणि मान्यवर उपस्थित होते. संचालक अनिल दंडे व योगेश्वर दंडे यांनी सांगितले की, शतकभर आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी अधिक उत्कृष्ट आणि आधुनिक खरेदी अनुभव निर्माण करण्याच्या उद्देशाने हे नूतनीकरण करण्यात आले आहे. ग्राहकांना सर्वोत्तम सेवा, उत्कृष्ट दागिने आणि दर्जेदार खरेदी अनुभव देणे हेच आमचे ध्येय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.