नाशिक

‘सकाळ’-‘इकोवेदा’तर्फे रविवारी वृक्षारोपण

CD
‘सकाळ’-‘इकोवेदा’तर्फे रविवारी वृक्षारोपण नाशिक, ता. २५ : पर्यावरण संवर्धन आणि हरित भविष्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सकाळ मीडिया ग्रुप आणि इकोवेदा तसेच शुभ आरंभ ग्रुप यांच्या सहकार्याने रविवारी (ता. २८) ‘एक घर एक झाड’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. नाशिक देवराई येथे सकाळी ८.३० वाजता होणाऱ्या या उपक्रमाद्वारे प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि घटते हरित क्षेत्र यामुळे पर्यावरणासमोरील आव्हाने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. नागरिक, विद्यार्थी, गृहनिर्माण संस्था, सामाजिक संघटना तसेच पर्यावरणप्रेमींनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच अधिक माहितीसाठी ७३५०००८२८४ आणि ८३८००३३७४२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

मला आजही महागड्याच.... मोहसीनने दुसऱ्या पत्नीसोबत फोटो शेअर करताच उर्मिला मातोंडकरने मारला टोमणा; पोस्ट करत म्हणाली

Tata Sons N Chandrasekaran : टाटा समूहाला मोठा धक्का? चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर्स गडगडले, TCS मध्ये मोठी घसरण

Sri Lanka squad for 1st Test vs India: विजय आपलाच... भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून श्रीलंकेच्या दोन स्टार खेळाडूंची माघार; १५ सदस्यीय संघ जाहीर

हातात पिशव्या, पायात चप्पलही नाही... लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळाली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT