नाशिक

बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्ससाठी विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया

CD
बातमी आवश्‍यक आहे, दोन कॉलमातच लावावी (विद्यापीठाच्या इमारतीचे छायाचित्र वापरता येईल) --- बी.एस्सी. इलेक्ट्रॉनिक्ससाठी विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया जळगाव, ता.२५ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागामार्फत बी.एस्सी. (ऑनर्स) इलेक्ट्रॉनिक्स या चार वर्षांच्या उद्योगाभिमुख पदवी अभ्यासक्रमासाठी १६ जून २०२६ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रथम तीन वर्षे यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाची नियमित बी.एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स) पदवी प्रदान केली जाते. त्यानंतर चौथ्या वर्षात उद्योगक्षेत्रातील अप्रेंटिसशिप (उद्योग प्रशिक्षण) पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना बी.एस्सी. (ऑनर्स) इलेक्ट्रॉनिक्स पदवी मिळते, असे या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्यासोबतच मासिक मानधनाची संधीही उपलब्ध होते. विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्समध्ये मेजर तसेच सोलर फोटो होलटाईक किंवा डेटा सायन्स या विषयांपैकी मायनर निवडण्याची सुविधा या अभ्यासक्रमात उपलब्ध आहे. याशिवाय शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणाच्या संधी आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम विशेष उपयुक्त ठरणार आहे. अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील यूजी/पीजी प्रवेश २०२६-२७ विभागात उपलब्ध आहे. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Tourism : नाशिकच्या 'या' प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर रील बनवण्यास आणि सेल्फी घेण्यास बंदी! उल्लंघन केल्यास कारवाई; हरिहरगडावर दिवसाला 300 पर्यटकांनाच प्रवेश

Pune PWD: पुणे ‘पीडब्ल्यूडी’चा कारभार रामभरोसे! मुख्य अभियंत्याअभावी कर्मचाऱ्यांच्या मुंबईच्या फेऱ्या,अडीच महिन्यांपासून मुख्य अभियंता नाही

Chandrapur: किडनी तस्करीतील मुख्य दुवा पोलिसांच्या हाती; पत्नी सहआरोपी होण्याच्या भीतीने डॉ. रविंद्रपाल सिंगची शरणागती

Uddhav Thackeray setback in Kolhapur : उद्धव ठाकरेंना कोल्हापुरात धक्का; जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंनी राजीनाम्याचं पत्रातून खरं कारण सांगितलं

Chhatrapati Sambhajinagar: बळिराजा सुखावला, खरिपाच्या पेरण्यांना वेग; अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दमदार पावसाचे आगमन; काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित

SCROLL FOR NEXT