नाशिक

शहरातील पाणी पुरवठा सुरळीत

CD
शहरातील पाणी पुरवठा सुरळीत नंदुरबार, ता. २५ : शहराला झराळी पंपींग स्टेशन, आष्टा स्टेशन, जुने बुस्टरपंप तसेच नवीन बुस्टरपंप इत्यादी ठिकाणांकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. वादळ व पावसाने बुधवारी (ता.२४) अचानक वीज पुरवठा खंडीत तसेच कमी दाबाने होत असल्याने शहरात काही नागरीकांना पाणीपुरवठा कमी दाबाने तर काही ठिकाणी नागरीकांना पाणीपुरवठा झाला नाही. त्यानंतर वीजपुरवठा सुरूळित झाल्यानंतर गुरुवारी (ता.२५) शहरात योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. अशी माहिती नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, पाणीपुरवठा समिती सभापती कैलास पाटील, नगरपालिका मुख्याध्याधिकारी राहूल वाघ यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Traffic Rules : वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी! वाहतूक नियम मोडल्यास आता कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत; पोलिसांचा मोठा निर्णय

विराट कोहलीसारखं 'Fit' दिसण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंचा मेहनत सोडून शॉर्टकट? वजन कमी करण्यासाठी घेतायेत इंजेक्शन?

Marathi News Live Updates: विरोधकांच्या सातत्यपूर्ण आंदोलनामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब

Trekking Missing Case : ‘ट्रेकिंगला जातोय’ म्हणून होणाऱ्या पत्नीला मेसेज; IIT इंजिनिअर ५ दिवसांपासून बेपत्ता, लॅपटॉपच्या सर्च हिस्ट्रीने पोलिसांची झोप उडाली

Kolhapur News: आई मला निदान तोंडाने तरी शेवटचा श्वास दे गं, तरुण मुलाचा मृत्यू; उपचारात हलगर्जीपणाचा आरोप, दवाखाना सील

SCROLL FOR NEXT