नाशिक

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे आरोग्य तपासणी शिबिर

CD
अवतीभवती बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे आरोग्य शिबिर जळगाव : बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच गोदावरी वासुदेव पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त रविवारी (ता.२८) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत चैतन्य नगर येथील ज्येष्ठ नागरिक संघ, कन्या शाळेजवळ येथे होणार आहे. या शिबिरासाठी महादेव हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभणार असून ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेच्या अध्यक्षा आशा तळेले व कार्यकारिणी मंडळाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, सर्वसाधारण आरोग्य तपासणी आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहावे आणि वेळोवेळी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन संस्थेने केले आहे. ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : मुंबईकरांसाठी खुशखबर! उद्यापासून १५ डब्यांच्या आणखी २२ लोकल फेऱ्या

अखेर जेठालाल- बबिताचं लग्न झालं! दयाबेनने वाढलं जेवण; दिग्दर्शकाला नाही जमलं ते AI ने करून दाखवलं; व्हिडिओ होतोय व्हायरल

Service Medals: वीरता-सेवा पदकांची घोषणा! CRPF ला सर्वाधिक पदकं; देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांचा सन्मान

Career Horoscope: ‘या’ राशींचे लोक असतात प्रचंड मेहनती; पण नशिबाची साथ कमी, दरवेळी हातातोंडाशी आलेलं यश हुकतं

Tukaram Mundhe: मोठी बातमी! पुण्यातील प्रसिद्ध 'बर्गर किंग'वर FDAची कारवाई; 'झेप्टो'लाही तुकाराम मुंढेंचा दणका

SCROLL FOR NEXT