नाशिक

श्रीसमर्थ नवरात्रोत्सव आजपासून सुरू

CD
मास हेड श्रीसमर्थ नवरात्रोत्सव आजपासून सुरू नाशिक : श्री समर्थ रामदास स्वामी भक्त परिवार आणि श्री समर्थ रामदास स्वामी मठ टाकळी समस्त विश्वस्त मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने टाकळी येथे शनिवार (ता. २७) पासून समर्थ नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत ग्रंथराज दासबोध पारायण सोहळा, नित्य नामसाधना, श्री समर्थ उपासना यासह नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार व गायक यांचा सेवाभावी सहभाग या सोहळ्यात आहे. यादरम्यान नऊ दिवस महाप्रसाददेखील आहे. दासबोध पारायण नोंदणी व श्रीसमर्थ अन्नदान भिक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर येथील श्रीसमर्थ रामदास स्वामी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तालदास गिरीश वसंतराव सातोनकर यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातल्या कर्वेनगर पुलाखाली चालत्या गाडीने घेतला पेट, घटनेचा Video समोर...

Tukaram Mundhe: आता कारवाई थांबणार नाही! तुकाराम मुंढेची ताकद अजून वाढणार; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले...

जखमी हत्तींच्या मदतीला धावली 'एलिफंट ब्रिगेड'; पलामूमध्ये ४ पाळीव हत्तींचे अनोखे पथक

Indian Railway : खासगी कंत्राटदाराची निविदा रद्द! २३८ एसी लोकल रेक भारतीय रेल्वेच्या कारखान्यांतून

Pune News : समाविष्ट गावांना मोठा दिलासा! जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी मिळणार ‘सीडब्ल्यूपीआरएस’ची जागा

SCROLL FOR NEXT