नाशिक

राजर्षी शाहू महाराज जयंती अभिवादन

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो- NSK26H22560 धुळे : राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना धुळे जिल्हा सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, नागरिक. --- राजर्षी शाहू महाराज यांना मराठा समाजातर्फे अभिवादन धुळे : जिल्हा सकल मराठा समाजाच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शहरातील मनोहर टॉकीजजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकस्थळी अभिवादनाचा हा कार्यक्रम झाला. उपस्थितांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी छत्रपती शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करण्यात आला. या कार्यक्रमाला धुळे जिल्हा सकल मराठा समाजाचे भानुदास बगदे, विनोद जगताप, उल्हास यादव, प्रभाकर वाघ, दीपक रौंदळ, सुरेश पवार, सुनील ठाणगे, श्याम रायगुडे, श्याम निरगुडे, प्रफुल्ल माने, गोविंद वाघ, संतोष लकडे, उल्हास पाटील, बाळासाहेब ठोंबरे आदी उपस्थित होते. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT