नाशिक

बैठकीला दांडी, दोघांना नोटीस

CD
२०-१ बैठकीला दांडी, दोघांना नोटीस नाशिक : राज्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या सचिवांनी ऑनलाइन बोलविलेल्या बैठकीस दांडी मारणे कार्यकारी अभियंता रवींद्र महाजन व उपकार्यकारी अभियंता प्रतीक्षा नेरकर यांना भोवले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दोघांना नोटीस बजावली आहे. जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या समस्या वाढल्या आहेत, त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या सचिवांनी व्हीसीद्वारे जिल्ह्यातील टंचाई व पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक घेतली होती. बैठकीसाठी दुष्काळी तालुका असलेल्या सिन्नर व पेठ तालुक्यातील प्रत्येकी पाच ग्रामपंचायतींच्या सरपंचांना पाचारण केले होते. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

IND vs SL 1st Test: देवदत्त पडिक्कल IN, सर्फराज खान OUT! गंभीरने खेळपट्टी पाहिली अन् Playing XI ठरली; जाणून घ्या संभाव्य संघ

Surat-Chennai Expressway : परंडा-तुळजापूर तालुक्यातील 31 गावांत भूसंपादन वेगात; शेतकऱ्यांना मिळणार कोट्यवधींचा मोबदला, 481 हेक्टर क्षेत्र ताब्यात

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला ३ हजार रुपये, पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग; राज्य सरकारचा मोठा निर्णय

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

SCROLL FOR NEXT