नाशिक

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आरपीआयतर्फे अभिवादन

CD
छत्रपती शाहू महाराज यांना ‘आरपीआय’चे अभिवादन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २६ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता.२६) सकाळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे समतानगर येथील पक्षाच्या कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पक्षाचे अध्यक्ष तथा नगरसेवक अनिल अडकमोल यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक समता, शिक्षण व बहुजन कल्याणाच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमाला राजेश साळुंखे, प्रताप बनसोडे, किरण अडकमोल, दिलीप अहिरे, चेतन खैरनार, शांताराम सुरवाडे, मिलिंद अडकमोल, रवींद्र सुरवाडे, बबलू कोळी, कैलास शिंदे, आकाश सोनवणे, हरीष शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, समता व शिक्षणविषयक विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT