नाशिक

धुळ्यात अभिवादन

CD
धुळे ः टुडे ३ साठी -- दोन कॉलमात फोटो क्रमांक ः 22587 धुळे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करताना राजवर्धन कदमबांडे, संदीप पाटील आदी. -- राजर्षी शाहू महाराज जयंती; मान्यवरांकडून अभिवादन - नेते राजवर्धन कदमबांडे यांची उपस्थिती सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २६ : शहरासह जिल्ह्यात आरक्षण संकल्पनेचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शुक्रवारी (ता. २६) जयंती साजरी झाली. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांनी उपस्थित राहून शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण केले. प्रकाश पाटील, माजी महापौर मोहन नवले, सुनील महाले, हरिश्चंद्र वाघ, ज्येष्ठ पत्रकार हेमंत मदाने, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संदीप पाटील, बी. ए. पाटील, योगीराज मराठे, साहेबराव देसाई, लहू पाटील, नगरसेवक कमलेश देवरे, अरुण पवार, माजी नगरसेविक आरती पवार, संदीप पाटोळे, कैलास चौधरी, पी. एन. पाटील, सुनिल पवार, मुन्ना शितोळे, डॉ. मिलिंद पाटील, विनोद कणसे, जगदीश गायकवाड, अशोक सुडके, डॉ. सदाशिव सूर्यवंशी, यशवंत देवकर, सुभाष बाबर आदी उपस्थित होते. शाहू महाराजांचे सामाजिक समता आणि आरक्षणाचे विचार आजही समाजासाठी दिशादर्शक आहेत, असे मत श्री. कदमबांडे यांच्यासह मान्यवरांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटलं अन्... पिकअप व्हॅन दरीत कोसळली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

ऐकावं ते नवलंच! ब्रिटनच्या राजालाही भरावा लागतोय कर, ३७३ कोटींच्या टॅक्समागची नेमकी भानगड काय?

Karad Bus Stand Robbery: कऱ्हाड बसस्थानकातील जबरी चोरी उघडकीस; पती-पत्नी अटक

SCROLL FOR NEXT