नाशिक

धुळे टुडे ३ न्यूज

CD
धुळे ः टुडे १ साठी.....शुभ रात्री........ -- मेनच्या शेजारील जाहिराती खाली - प्रतिबंधित गुटखा; एकाविरुद्ध गुन्हा धुळे, ता. २६ : राज्यात प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची वाहतूक आणि विक्रीसाठी साठा बाळगल्याप्रकरणीे शहरातील मनोज नरेशकुमार अग्रवाल (वय ४०, रा. धुळे) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला. अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत प्रतिबंधित अन्नपदार्थांसह वाहन जप्त केले. अन्न सुरक्षा अधिकारी शशिकांत भारत राणे (रा. कोळवलेनगर, धुळे) यांच्या फिर्यादीनुसार २४ जूनला दुपारी सव्वाचारच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील एका प्लायवूडसमोर तपासणी झाली. त्यावेळी वाहनात (एमएच १८ बीएफ ७९१२) गुटखा हा १३ पाकिटात आढळला. कारवाईत दोन हजार २८८ रुपयांचा प्रतिबंधित माल व सुमारे ४५ हजारांचे वाहन जप्त केले. -- अपहरणानंतर मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २६ : देवपूर परिसरात १९ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण, जातीवाचक शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गौतम उत्तम सोनवणे (वय १९, रा. खेर्डे, ता. चाळीसगाव, ह. मु. मांडळ, ता. धुळे) याच्या फिर्यादीनुसार २५ जूनला दुपारी बारच्या सुमारास जयहिंद सिनिअर कॉलेजसमोरील आर. के. रसवंतीगृहाजवळ भूषण पाटील, राजू पाटील (दोघे रा. लोंजे, ता. चाळीसगाव) यांच्यासह अन्य पाच जणांनी त्यांना बळजबरीने वाहनात बसवून नेले. नंतर हाताबुक्क्यांनी मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिली. याप्रकरणी संशयित सात जणांविरुद्ध देवपूर पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

IND vs IRE 1st T20I: धक्कादायक! विश्वविजेता भारत हरला; आयर्लंडने करेक्ट कार्यक्रम केला, श्रेयसच्या नेतृत्वाची खराब सुरुवात; नेमकं काय घडलं?

भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटलं अन्... पिकअप व्हॅन दरीत कोसळली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

ऐकावं ते नवलंच! ब्रिटनच्या राजालाही भरावा लागतोय कर, ३७३ कोटींच्या टॅक्समागची नेमकी भानगड काय?

SCROLL FOR NEXT