नाशिक

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जीटीपीत गुणवंत खेळाडूंचा गौरव

CD
फोटो : NSK26H28167/ NSK26H28176 नंदुरबार : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रिंकी पावराचा सत्कार करताना प्राचार्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी, समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी आदी. दुसऱ्या छायाचित्रात सत्कारार्थी खेळाडूंसमवेत मान्यवर. -------------------- जीटीपी महाविद्यालयात गुणवंत खेळाडूंचा गौरव नंदुरबार, ता. १ : येथील जी. टी. पाटील महाविद्यालयात मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी होते. मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयामार्फत सहभागी विद्यार्थ्यांना ट्रॅकसूट आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रिंकी पावरा या विद्यार्थीनीचा विशेष सत्कार केला. प्राचार्य प्रा. डॉ. एम. जे. रघुवंशी यांनी दररोज थोडावेळ खेळासाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी द्यावा, असा संदेश दिला. नंदुरबार तालुका विधायक समितीचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, उपप्राचार्य प्रा. एस. पी. पाटील, उपप्राचार्य डॉ. एम. आर. पाटील, उपप्राचार्य प्रा. डी. ए. पाटील आदी उपस्थित होते. डॉ. एम. एस. वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा संचालक डॉ. टी. एल. दास यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. डी. घाटे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar News: श्वानाच्या पिल्लाला बिबट्याचे अभय, बावड्या गावातील घटना सीसीटीव्हीत कैद

अमित ठाकरेंविरोधात BJP आक्रमक, माहीममध्ये भाजप-मनसे कार्यकर्ते आमनेसामने, पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Mamata Banerjee Relative Death : ममता बॅनर्जींच्या नातेवाईक महिलेचा संशयास्पद मृत्यू; पतीसोबत सुरू होता घटस्फोटाचा खटला

१०२ पेक्षा जास्त ताप तरीही निवेदिता सराफ यांनी केलं 'कृष्णाईच्या लेकी'चं शूटिंग; अभिनेत्याच्या हातालाही होती सलाइन

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीवर तुकाराम मुंढेंचा प्रभाव चार महत्त्वाचे निर्णय; एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती

SCROLL FOR NEXT