नाशिक

रिमांड होममध्ये रक्षाबंधन

CD
धुळे : टुडे पान ३ साठी.. -- फोटो क्रमांक : 28335 धुळे : रिमांड होममध्ये रक्षाबंधन साजरे करताना तेली समाज महिला मंडळाच्या पदाधिकारी, सदस्या. -- तेली समाज महिला मंडळातर्फे रिमांड होममध्ये रक्षाबंधन -- मुला- मुलींसोबत साजरी केली राखी पौर्णिमा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३१ : महानगर तिळवण तेली समाज महिला मंडळातर्फे रक्षाबंधनाचे औचित्य साधून शहरातील मुला- मुलींच्या रिमांड होममध्ये उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात रिमांड होममधील मुला- मुलींना राख्या बांधून पेढे, बिस्किटे व खाऊचे वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्षा सुमन महाले यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात जिल्हाध्यक्षा महाले मार्गदर्शन केले. रिमांड होमसारख्या ठिकाणी राहणाऱ्या मुला- मुलींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महानगर तिळवण तेली समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा गीता चौधरी, सचिव जयश्री बाविस्कर आदींनी संयोजन केले. माजी महापौर तथा नगरसेविका कल्पना महाले, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी महिला मंडळ अध्यक्षा दीपिका चौधरी, सीमा करनकाळ, कल्पना चौधरी, रेखा थोरात, महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा कविता अहिरराव, प्रियंका चौधरी, प्रभावती जाधव, निता सूर्यवंशी, उज्वला बोरसे उपस्थित होत्या. तसेच, रिमांड होमचे कर्मचारी रेखा शिंदे, मनीषा नानकर, राजदिप पाटील आणि गौरव वानखेडकर यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : भारतातील बोगदा बचाव पथकाची नेपाळी लष्करासोबत भागीदारी

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT