नाशिक

सावानात सानेगुरुजी कथामालेतर्फे स्पर्धा

CD
२८३९५ (क्रॉप करणे) नाशिक : वकृत्व स्पर्धेत बोलताना विद्यार्थी. परिक्षित, तनिष्क वत्कृत्व स्पर्धेत प्रथम सावानात सानेगुरुजी कथामाला उत्साहात सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १ : सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन सानेगुरुजी कथामालेतर्फे आयोजित वकृत्व स्पर्धेत परीक्षित कानवडे व तनिष्क देशपांडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मु. शं. औरंगाबादकर सभागृह सहावी ते नववी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा (ता.३०) घेण्यात आली. यामध्ये शहरातील ३३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. पहिल्या गटासाठी सुसंगती सदा घडो, गुगल की पुस्तक, गाडगेबाबांची स्वच्छता शिकवण तर, दुसर्या गटासाठी माझे स्वप्न माझा प्रवास, मी पाहिलेला कलाकार, कृत्रिम बुध्दिमत्ता शाप की वरदान विषय देण्यात आले होते. परीक्षक म्हणून डॉ. शिल्पा करंजकर-दवंगे, विद्या मोहाडकर, रुपाली रोटवदकर, उदय जोशी यांनी काम पाहिले. यावेळी देवदत्त जोशी, संजय करंजकर, सोमनाथ मुठाळ, धर्माजी बोडके, मंगेश मालपाठक, सुरेश गायधनी यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते. गायत्री बनकर यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेचा निकाल असा गट पहिला सहावी ते सातवी परीक्षित कानवडे, आराध्या अहिरराव, वैदिक खराटे. उत्तेजनार्थ : काव्या निकम, स्वरा देव, कृष्णाई ठाकरे गट दुसरा इयत्ता आठवी ते नववी तनिष्क देशपांडे, आभास विंगळे, स्वामिनी नवले. उत्तेजनार्थ : प्रथमेश मुसांडे, कार्तिकी पाटील, ओवी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीवर तुकाराम मुंढेंचा प्रभाव चार महत्त्वाचे निर्णय; एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती

नाद खुळा...! वैभव सूर्यवंशीचा झंझावात अविश्वसनीय Catch ने रोखला, RCB च्या कर्णधाराचा Video तुफान व्हायरल झाला

Trump-Afghanistan: तालिबानची ट्रम्प यांना 1,000,000,000,000 डॉलरची ऑफर! बदल्यात ठेवली 'ही' मोठी अट

Marathi News Live Updates : माहिममध्ये भाजप-मनसे आमनेसामने, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Ulhasnagar Metro: व्यापारनगरीपर्यंत मेट्रो! उल्हासनगरपर्यंत मार्गिकेला केंद्राची अधिसूचनेद्वारे मंजुरी

SCROLL FOR NEXT