नाशिक

नगरपालिका उर्दु प्राथमिक शाळेत वक्तृत्व स्पर्धा

CD
NSK26H28427 नंदुरबार : वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसमवेत उपस्थित मान्यवर व शिक्षकवर्ग. --- पालिका उर्दू प्राथमिक शाळेत वक्तृत्व स्पर्धा नंदुरबार, ता. ३ : येथील डॉ. जाकीर हुसेन पालिका उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक १७ मध्ये जश्‍न ईद मिलादुन्नबी अंतर्गत पैंगबर हजरत मोहम्मद यांच्या जीवनावर आधारीत वक्तृत्व स्पर्धा, तसेच नात खवानी शालेय स्पर्धा घेण्यात आली. इमामशाही मस्जिदचे हजरत मौलाना मुजफिक आलम अध्यक्षस्थानी होते. जमीअत उलमा ए हिंदचे हजरत मौलाना जकरिया रहमानी यांनी कार्यक्रमाचे उद्‍घाटन केले. तर नगरसेविका सकीना बी शेख रोशन कसाई, हाफीज सलमान खान, हाफीज फिरोज, पालिका शाळा क्रमांक १४ च्या प्रभारी मुख्याध्यापिका सुमैय्या शकील मन्सुरी, पालिका शाळा क्रमांक २ च्या प्रभारी मुख्याध्यापिका नाजेमा जहिरोद्दीन शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात ३४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्यांमध्ये लहान गटात प्रथम- सना सदफ शेख सलीम कुरेशी, द्वितीय- आलीना शेख करीमोद्दीन हलवाई, तृतीय- अश्‍मिरा शेख वसिम हलवाई यांचा समावेश आहे. मोठ्या गटात प्रथम- मिस्बाह सलीम कुरेशी, द्वितीय- एजाज खान वसीम खान, तृतीय- अनाबिया फिरोज कुरेशी यांचा समावेश आहे. विजेत्यांना करंडक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी मोमीन जमील अहमद अब्दुल हमीद, एसएमसी अध्यक्ष अनिसुद्दीन रहीमोद्दीन हलवाई, शिक्षक जहुर पिंजारी, मोहम्मद जैद, रफिकुननिसा, तसनीम कौसर, सादेका, शेख रिजवाना यांनी परिश्रम घेतले. मोहम्मद जैद, जहुर पिंजारी यांनी सूत्रसंचालन केले. रफिका यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jat Road-Indi Railway line : महाराष्ट्र-कर्नाटकसाठी महत्त्वाची बातमी! जत रोड ते इंडी नवीन रेल्वेमार्ग होणार? महाडिकांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र; सर्वेक्षणाची केली मागणी

Marathi News Live Updates : जंरांगेंची प्रकृती खालवली, मंत्री शिष्टमंडळाची पत्रकार परिषद, ओबीसी प्रमाणे मराठा मुलांना संधी

गरोदरपणांनंतर स्त्रीच्या शरीरात काय बदल होतात? मोनिका दबडे अनुभव सांगत म्हणाली, 'सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे...

Solapur IT Park: आयटी पार्कसाठी आठवडाभरात जमीन हस्तांतरण; मोजणी पूर्ण, हद्द निश्चिती अन् सांडव्यासाठी जागेचा निर्णय बाकी

Krishnaraj Mahadik : मनसेच्या चोरांना भाजपच्या पोरांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं, भाजप युवा नेते कृष्णराज महाडिकांची मनसेला वॉर्निंग

SCROLL FOR NEXT