नाशिक

टेबल टेनिस स्पर्धा

CD
धुळे टुडे २ साठी अँकर... --- फोटो-NSK26H28461 धुळे : टेबलटेनिस चॅम्पियनशिपच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर. --- धुळ्यात रिजनल टेबलटेनिस चॅम्पियनशिप --- जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन, रोटरी क्रॉसरोडतर्फे आयोजन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १ : जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन व रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉसरोड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलात नॉर्थ महाराष्ट्र फिनिक्स कप रिजनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेचे उद्‌घाटन शनिवारी (ता. २९) मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी होते. महाराष्ट्र टेबल टेनिस असोसिएशनचे सचिव यतिन टिपणीस, जिल्हा क्रीडा अधिकारी एम. के. पाटील, रिजनल को ऑर्डीनेटर शेखर भंडारी, कार्यकारिणी सदस्य नरेंद्र छाजेड, रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३०६० पब्लिक इमेज को-चेअर कमर शेख, क्लस्टर सेक्रेटरी ॲड. संजय शिंपी, असिस्टंट गव्हर्नर दीपक अहिरे, रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड अध्यक्ष हेरंब दाते, सचिव सागर थोरात, प्रोजेक्ट चेअरमन राकेश जैन आदी उपस्थित होते. श्री. कदमबांडे यांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल टेबल टेनिस असोसिएशनचे कौतुक केले. श्री. दाते यांनी प्रास्ताविक केले. श्री. अहिरे रोटरी क्लब धुळे क्रॉसरोडची स्पर्धेमागील भूमिका मांडली. क्लब डिस्ट्रिक्ट गव्हर्नर निलेश शहा यांच्या संदेशाचे याप्रसंगी वाचन करण्यात आले. श्री. टिपणीस यांनी टेबल टेनिस असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेतला. या स्पर्धेत धुळे, नंदूरबार, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांतील २८० हून अधिक खेळाडू सहभागी झाले. स्पर्धेत ११, १३, १५, १७ व १९ वर्षे वयोगटातील तसेच खुल्या गटातील खेळाडू सहभागी झाले. नितिराज इंजिनिअर्सचे या फिनिक्स कप चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सहकार्य लाभले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी इमेश सोती, स्वयंम रावल, चैतन्य जगताप, आयोजन समितीचे सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20I Squad: संजू सॅमसनचं कमबॅक! अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर;बुमराह खेळणार की नाही?

Kalamb News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपळगाव डोळा येथे रास्ता रोको; तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

Shirur News : पूजा गई यांचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी; पती राहुल देवीदास गई यांची मागणी

Marathi News Live Updates : सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल, मनोज जरांगेंची घेणार भेट

September Astrology: करिअर की प्रेम? सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांच्या वाट्याला नक्की काय येते? पाहा ज्योतिषशास्त्र काय सांगते!

SCROLL FOR NEXT