नाशिक

पालपालकमंत्री पाटीलकमंत्री पाटील

CD
टुडे ३ ॲंकर NSK26H28468 जळगाव : शिवकॉलनीतील सर्वज्ञ महादेव मंदिरात महाआरती करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील. पद्मनाभन महाराज, भक्तिप्रियदास स्वामी, नगरसेवक विशाल भोळे, अध्यक्ष मयूर गुर्जर आदी. ------- सर्वज्ञ महादेव मंदिर श्रद्धा, सात्त्विकता अन् प्रसन्नतेचा संगम पालकमंत्री गुलाबराव पाटील : हनुमान मंदिराची स्थापना, ‘संत कुटिया’चे अनावरण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१ : येथील शिव कॉलनीतील सर्वज्ञ महादेव मंदिर परिसरात अध्यात्म, सात्त्विकता, स्वच्छता आणि सुंदरता यांचा येथे सुरेख संगम साधला आहे, अशा शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंदिर परिसराचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. मंदिराच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त हनुमान मंदिराची स्थापना, ‘संत कुटिया’चा अनावरण सोहळा पालकमंत्री गुलाबराव पाटील, प. पू. पद्मनाभन महाराज (रामेश्वर), प. पू. भक्तीप्रियदास स्वामी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. साधू-संत आणि भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यावेळी नगरसेवक विशाल भोळे ट्रस्टचे मार्गदर्शक रत्नाकर झांबरे, अध्यक्ष मयूर गुर्जर, उपाध्यक्ष शेखर सोनार, सचिव प्रीतम गुजर यांच्यासह शिवपुरी गोसावी, किशोर चौधरी, सुनील जोशी, भगवान पाटील, अभय कुलकर्णी, हरिप्रसाद कुशवाह, श्‍यामराव वालडे, महेश महाजन, के. एम. बापू, कमलाकर पाटील, अनिल पाटील, सुधीर सोनार, प्रवीण कोलते, दिनेश शिंपी, जितेंद्र झांबरे, किरण गोसावी, केदारनाथ ठाकूर, रमेश कुशवाह, शरद बोरसे, भगवान वालडे, पंकज कुशवाह, सुनील पाटील, दीपक गुलाब बोरसे, प्रदीप महाले, अनिरुद्ध कुशवाह, दुर्गेश साळुंखे, बंटी बोरसे, राहुल पाटील, प्रणय झांबरे, पीयूष कुशवाह व कैलास चौधरी यांनी सोहळ्याच्या यशस्वितेसाठी सेवा दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT