नाशिक

‘द फर्स्ट लूक’ साकारले आता आर. सी. बाफना शोरूममध्ये

CD
(जाहिरात विभागाशी संबंधित, बातमी आवश्‍यक) --- लोगो : मार्केट अपडेट्स NSK26H28666 जळगाव : रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स शोरुममध्ये साकारलेल्या ‘द फस्ट लूक’ दागिन्यांच्या प्रदर्शनास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय. ------ ‘द फर्स्ट लूक’ साकारले आता रतनलाल सी. बाफना शोरूममध्ये उपशीर्षक ७ सप्टेंबरपर्यंत प्रदर्शनाचे आयोजन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३ : रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘द फर्स्ट लूक - सीझन २’ या विशेष दागिने प्रदर्शनाला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्या पार्श्र्वभूमीवर आता रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सने ‘द फर्स्ट लूक - सीझन २’ पुन्हा एकदा आपल्या शोरूममध्ये साकारले आहे. १ ते ७ सप्टेंबरदरम्यान नयनतारा-२, भवानी पेठ, जळगाव येथे सकाळी ९.३० ते रात्री ९ या वेळेत हे विशेष प्रदर्शन ग्राहकांसाठी उपलब्ध राहणार आहे. केवळ तीन दिवसांच्या या प्रदर्शनात मोठ्या संख्येने ग्राहकांनी उपस्थिती लावत विविध प्रांतांतील दागिन्यांच्या कलाकुसरीचा आणि वैविध्यपूर्ण संग्रहाचा अनुभव घेतला. कोलकाता, जयपूर, अमृतसर, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, गुजरात, मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातील पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांच्या शैलींचा वैविध्यपूर्ण संग्रह या प्रदर्शनात पाहायला मिळतो. यासोबतच डायमंड, ब्रायडल, सिल्व्हर, लाइटवेट, अँटिक आणि डिझायनर ज्वेलरीचे विविध पर्यायही ग्राहकांसाठी आकर्षण ठरत आहेत. प्रदर्शनात दागिन्यांच्या निर्मितीपासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंतच्या प्रक्रियेत शुद्धता, पारदर्शकता आणि विश्वास यांना दिले जाणारे महत्त्व ग्राहकांना समजावून सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीची मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टीका, नेत्याला मंत्रिपद गमावण्याची वेळ

Curtly Ambrose : त्याने विकेट घेतली की आई घराबाहेर घंटा वाजवायची! २१ व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केलेला तो जगातील महान गोलंदाज बनला

Koyana Dam : महाराष्ट्रासह कर्नाटकातील कृष्णाकाठला मोठा दिलासा! कोयना धरण शंभर टक्के भरले, १०५.२५ टीएमसी पाणीसाठा पूर्ण

Life Horoscope: दीर्घायुष्य लाभलेल्या असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; आयुष्यात कितीही त्रास आला तरी लढण्याची ताकद कायम, तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates: संतोष पंडित यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT