वर्धापनदिनविशेष लेख आहे.
-------------
मालेगाव पान-२
--------------
हवामानाच्या ताणावर रेड सीवीडची साथ
---------------------------------
बदलते हवामान, तापमानातील चढ-उतार, पाण्याची कमतरता आणि पिकांवर येणारा विविध प्रकारचा ताण यामुळे दर्जेदार व भरघोस उत्पादन घेणे शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. अशा परिस्थितीत पिकांची जोमदार वाढ, फुलांची चांगली सेटिंग आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाधारित निविष्ठांचा वापर वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातून आयात केलेले फ्लोरा रेड हे रेड सीवीड शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाले आहे.
- रवींद्र पगार, कळवण
-------------
रे ड सीवीडवर आधारित फ्लोरा रेड हे पिकांच्या वाढीसाठी तसेच प्रतिकूल हवामानामुळे निर्माण होणारा ताण कमी करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आले आहे. पिकांच्या विविध वाढीच्या अवस्थांमध्ये योग्य पद्धतीने वापर केल्यास फुलांची सेटिंग, फुटवा, फळांचा आकार, रंग, वजन आणि चमक यांसारख्या उत्पादनाच्या गुणवत्तेशी संबंधित बाबींना साहाय्य मिळू शकते.
द्राक्ष आणि डाळिंबासारख्या फळपिकांमध्ये फुलांची सेटिंग, फळधारणा आणि फळांची गुणवत्ता उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाची असते. टोमॅटो व मिरचीसारख्या भाजीपाला पिकांमध्येही फळांचा आकार, रंग, वजन आणि बाजारपेठेतील आकर्षकता यांना विशेष महत्त्व आहे. या बाबी लक्षात घेऊन फ्लोरा रेडचा वापर आधुनिक पीक व्यवस्थापनात करता येतो.
१६-१
रेड सीवीडची नैसर्गिक साथ
समुद्री वनस्पतींपासून मिळणाऱ्या जैविक घटकांचा शेतीमध्ये वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. रेड सीवीडवर आधारित फ्लोरा रेड पिकांच्या नैसर्गिक वाढीस साहाय्य करण्याबरोबरच विविध ताणाच्या परिस्थितीत पिकांची क्षमता टिकविण्याच्या उद्देशाने वापरले जाते. फ्लोरा रेडचा वापर द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो आणि मिरची यांसारख्या पिकांमध्ये करता येतो. मात्र, उत्पादनाचा वापर करताना पिकाची अवस्था, स्थानिक हवामान आणि पीक व्यवस्थापनाच्या पद्धती विचारात घेणे आवश्यक आहे. आजच्या शेतीत केवळ उत्पादनाचे प्रमाण वाढविण्याबरोबरच त्याचा दर्जा, आकर्षकता आणि बाजारपेठेतील मागणी यांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांचे व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विविध आधुनिक तंत्रज्ञानाधारित उपायांचा वापर होत आहे. त्यात रेड सीवीडवर आधारित फ्लोरा रेड हा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झालेला एक पर्याय आहे. (जाहिरात पुरस्कृत)
------------
१६-१ चौकट
वापराचे प्रमाण असे
सर्व पिकांसाठी २ मिली प्रति लिटर पाणी.
शेतकऱ्यांनी उत्पादनाचा वापर लेबलवरील सूचनांनुसार तसेच कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने करावा.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.