नाशिक

रोटरी क्लब जळगाव नॉर्थतर्फे पाच हेमोडायलिसिस मशीनचे लोकार्पण

CD
NSK26H28986 जळगाव : महादेव हॉस्पिटल येथे रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थतर्फे बसविलेल्या पाच हेमोडायलिसिस मशीनच्या लोकार्पणप्रसंगी महापालिकेचे आयुक्त आदित्य जिवने, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, क्लबचे पदाधिकारी. ----- ‘हेमोडायलिसिस’ यंत्रांद्वारे गरजू रुग्णांना सुविधा ------ रोटरी क्लब नॉर्थतर्फे लोकार्पण; महादेव हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थतर्फे रोटरी फाउंडेशन ऑफ रोटरी इंटरनॅशनलच्या सहकार्याने महादेव हॉस्पिटल येथे ग्लोबल ग्रँट प्रकल्पांतर्गत बसविण्यात आलेल्या पाच हेमोडायलिसिस मशीनचे लोकार्पण महापालिकेचे आयुक्त आदित्य जिवने यांच्याहस्ते रविवारी (ता.६) झाले. यावेळी क्लबचे आयपीडीजी ज्ञानेश्वर शेवाळे, प्रांतपाल डॉ. राजेश पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, राजेंद्र भामरे, डॉ. वैभव पाटील व डॉ. केतकी पाटील उपस्थित होते. प्रकल्पामुळे गरजू रुग्णांना हेमोडायलिसिसची सुविधा उपलब्ध होणार असून, त्यांच्या उपचारासाठी मोठी मदत मिळणार आहे. रोटरी क्लब जळगाव नॉर्थचे अध्यक्ष उमेश पाटील, सचिव आरटीएन रुपेश सरोदे, प्रकल्प सचिव प्रशांत अग्रवाल, प्रकल्प समन्वयक चंदन कोल्हे, मेडिकल कमिटी सदस्य डॉ. शौनक पाटील, क्लब एडिटर व प्रकल्प अध्यक्षा कश्मीरा जैन, पवन जैन, माजी अध्यक्ष बिपिन पाटील, माजी सचिव हितेंद्र धांडे, भरत कर्डिले यांच्यासह रोटेरियन, मान्यवर, सदस्य, मित्रपरिवार व कुटुंबीय उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

SCROLL FOR NEXT