नाशिक

संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थी गुणगौरव समारंभ

CD
फोटो : 29195 नंदुरबार ः विद्यार्थी गुणगौरव समारंभास उपस्थित चंद्रकांत रघुवंशी, मनोज रघुवंशी, हिरालाल चौधरी, दीपक दिघे, मोहित राजपूत, यशवर्धन रघुवंशी, शोभा चौधरी, नाना शिरसाट, दीपक शिंदे आदी. -------------------- नंदुरबार नाभिक समाजातर्फे संत सेना महाराज पुण्यतिथी नंदुरबार, ता. १० : संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त नंदुरबार शहर नाभिक पंचमढी ट्रस्ट व नाभिक समाजातर्फे अभिवादन कार्यक्रमासह विद्यार्थी गुणगौरव व रक्तदान शिबिर झाले. श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात झालेल्या कार्यक्रमात आमदार चंद्रकांत रघुवंशी आदी उपस्थित होते. या वेळी प्रतिमापूजन झाले. उद्योगपती मनोज रघुवंशी, नगरसेवक हिरालाल चौधरी, दीपक दिघे, शिवसेना युवा अध्यक्ष मोहित राजपूत, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, नगरसेविका शोभा चौधरी, नाभिक पंचमढी ट्रस्टचे अध्यक्ष नाना शिरसाट, शहराध्यक्ष दीपक शिंदे, उपाध्यक्ष राजेश पवार, दुकानदार अध्यक्ष धनराज वरसाळे, युवा अध्यक्ष जयेश वरसाळे, गणेश मंडळ अध्यक्ष दुर्गेश शिरसाठ, महिला महामंडळ अध्यक्ष कुंदा सोनवणे, किशोर सोनवणे, अनिल महाले, दिलीप बोरसे, किरण सैंदाणे, महेश पवार, पंकज सूर्यवंशी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. आमदार रघुवंशी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी झालेल्या शिबिरात ४० दात्यांनी रक्तदान केले. नाभिक समाजाचे सचिव सुनील वारसाळे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Road Project : रत्नागिरीकरांसाठी मोठी बातमी! मिरजोळे एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याचे 24 कोटींतून होणार चौपदरीकरण; असा असणार नवा लूक

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT