नाशिक

सावानात गणपती बनविण्याची कार्यशाळा

CD
२९२६६ नाशिख : सावाना बालभवन सानेगुरूजी कथामाला आयोजित गणपती मूर्ती कार्यशाळेत मूर्ती घडवितांना विद्यार्थी सावाना गणेशमूर्ती कार्यशाळा, स्पर्धेत निरव, रूद्र प्रथम नाशिक, ता. १० : सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन सानेगुरुजी कथामालेतर्फे गणपती बनविणे कार्यशाळा व स्पर्धा घेण्यात आली. शहरातील विविध शाळेतील ९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत स्पर्धेत आहाना बेळे, निरव आबड, रूद्र जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळविला. गंगापूर रोड येथील सावानाच्या गो. ह. देशपांडे उद्यान वाचनालयात (ता.६) कार्यशाळा व स्पर्धा दोन गटात पार पडली. परीक्षक म्हणून रुपाली रोटवदकर, मनीष जोगळेकर यांनी काम पाहिले तर, विद्यार्थ्यांना कार्यशाळेचे प्रशिक्षण किरण चौरे यांनी दिले. यावेळी वाचनालयाचे प्रमुख सचिव गिरीश नातू, जयेश बर्वे, देवदत्त जोशी, प्रेरणा बेळे, सुनेत्रा मांडवगणे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेश गायधनी यांनी सूत्रसंचालन केले. -------- स्पर्धेचा निकाल असा पहिली ते दुसरी : आहाना बेळे, सिया शेवाळे, गिरिजा मांडवगणे. उत्तेजनार्थ : लावीस जाधव तिसरी ते पाचवी : निरव आबड, ओमराज प्रजापती, गौतमी नवले. उत्तेजनार्थ : निशांत साळवे अन्विका आरंभी, स्वरा अलई, सार्थक इंगळे. सहावी ते आठवी : रूद्र जाधव, राशी किंगे, गिरवाण शेटे. उत्तेजनार्थ : कौस्तुभ काळे, सान्वी शेरकर, सार्थक चव्हाण, विनित विसपुते, नाविन्या म्हस्के.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

Hartalika Katha: हरतालिकेची कहाणी! हवा तसा नवरा मिळावा म्हणून महिला का करतात व्रत! माता पार्वती-भगवान शंकरांची संपूर्ण कथा वाचा इथेच

Marathi News Live Updates : माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना; मनोज पाटील यांची माहिती

Kannad News : माझ्यावर जी वेळ आली ती कोणावरही येऊ नये! एकीकडे मुलगा मृत, दुसरीकडे पती आयसीयूत; मुलगीही रुग्णालयात उपचाराधीन

Hadapsar Fire Incident: हडपसर माळवाडीतील विहार कॉलनीत भीषण आग; आठ पत्र्यांची घरे जळून खाक, सिलेंडर स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT