नाशिक

पंचवटी, कारंजा परिसरात वाहनांना बंदी

CD
पंचवटी कारंजा परिसरात वाहनांना बंदी नाशिक, ता. १६ : पंचवटी, मालवीय चौक, गजानन चौक आणि कारंजा परिसरात देखावे पाहण्यासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता शहर वाहतूक पोलिसांतर्फे वाहतुकीत २१ ते २४ तारखे दरम्यान सायंकाळी ५ ते मध्यरात्री १२ पर्यंत या भागातील मुख्य मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंद करण्यात आला आहे. ​ या मार्गांवर प्रवेश बंद: ​- दिंडोरी नाका ते पंचवटी कारंजा - मालेगाव स्टॅन्ड : या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील. -​मखमलाबाद नाका ते मालेगाव स्टँड : या रस्त्यावरून ये-जा करण्यास बंदी असेल. -​आंतरिक चौक व रस्ते : मालवीय चौक ते गजानन चौक, गजानन चौक ते नागचौक, नागचौक ते शिवाजी चौक आणि शिवाजी चौक ते मालवीय चौक या सर्व मार्गांवर दोन्ही बाजूंनी वाहनांना मनाई असेल. -​काळाराम मंदिर परिसर : सरदार चौक ते श्री काळाराम मंदिर दरम्यानच्या रस्त्यावर सर्व वाहनांना प्रवेशबंदी असेल. -- पर्यायी मार्ग : -​दिंडोरी नाक्याकडून मालेगाव स्टॅन्डकडे जाणारी वाहतूक : पेठ फाटा - मखमलाबाद नाका - बायजाबाई छावणी - रामवाडी - चोपडा लॉन्स मार्गे पुढे जाईल. ​- दिंडोरी नाका - निमाणी काट्या मारुती चौक - संतोष टी पॉइंट मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. -​मखमलाबाद नाक्याकडून जाणारी वाहतूक : पेठ नाका मार्गे पुढे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : मुंबईतील 'फिल्म सिटी'मधील प्रकल्पासाठी झाडे तोडण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT