नाशिक

प्रकाश पाठक यांना पुरस्कार

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो- NSK26H29851 धुळे : रिअल इंडो ग्लोबल व्हीजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशनतर्फे प्रकाश पाठक यांचा सपत्नीक जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करतांना प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, डॉ. प्रवीणसिंग गिरासे, प्रा. डॉ. संभाजी पाटील. --- प्रकाश पाठक यांना जीवन गौरव पुरस्कार --- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १७ : प्रदीर्घ काळातील उल्लेखनीय शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक योगदानाबद्दल रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळे यांच्या वतीने सनदी लेखापाल प्रकाश पाठक यांना ‘सरदार वल्लभभाई पटेल जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ ने गौरविण्यात आले. श्री. पाठक यांनी सनदी लेखापाल म्हणून लेखापरीक्षण, करसल्ला, शैक्षणिक संस्था, धर्मादाय संस्था तसेच समाजहिताच्या विविध क्षेत्रांत प्रदीर्घ काळ निष्ठेने कार्य केले आहे. त्यांच्या व्यावसायिक प्रामाणिकतेसोबतच सामाजिक बांधिलकी आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे फाउंडेशनने म्हटले आहे. सरदार वल्लभभाई पटेल कार्य गौरव पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. प्रवीणसिंग गिरासे, रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. संभाजी पाटील यांच्या उपस्थितीत श्री. पाठक यांना सपत्नीक पुरस्कार व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. पुरस्काराबद्दल श्री. पाठक यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT