नाशिक

आजच्या रेल्वे उशिराने धावणार

CD
भुसावळ विभागातून आज रेल्वे उशिराने धावणार --- जळगाव स्थानकात यार्ड रिमॉडेलिंगच्या काम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १८ : जळगाव रेल्वेस्थानकावर जळगाव–भुसावळ पाचव्या लाईनच्या अनुषंगाने यार्ड रिमॉडेलिंगचे प्री-नॉन इंटरलॉकिंग व नॉन इंटरलॉकिंग काम हाती घेण्यात येणार आहे. या कामाच्या अनुषंगाने काही गाड्या शनिवारी (ता. १९) उशिराने धावणार आहेत, तर काही गाड्यांचे नियमन विभागात करण्यात येणार आहे. १९०४६ थावे- सुरत एक्सप्रेस १ तास ४० मिनिटे उशिरा धावेल. १२३३५ भागलपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसचे एक तास ३५ मिनिटे नियमन करण्यात येणार आहे. २३ सप्टेंबरला १९००७ सुरत- भुसावळ एक्सप्रेस, १९१०५ उधना- भुसावळ एक्सप्रेस, १९१०६ भुसावळ- उधना एक्सप्रेस, ११११४ भुसावळ- देवळाली मेमू, ६११३० बडनेरा-नाशिक मेमू प्रस्थान स्थानकावरून रद्द राहतील. २४ सप्टेंबरला १९००८ भुसावळ–सूरत एक्सप्रेस, ५९०७५ नंदुरबार- भुसावळ पॅसेंजर, ५९०७६ भुसावळ- नंदुरबार पॅसेंजर, ११११९ इगतपुरी- भुसावळ मेमू, १११२० भुसावळ- इगतपुरी मेमू, ११११३ देवळाली- भुसावळ मेमू, ६११२९ नाशिक -बडनेरा मेमू प्रस्थान स्थाकावरून रद्द राहतील, तर नियमन करण्यात येणाऱ्या गाड्या व कंसात वेळ अशी : १२७८० हजरत निजामुद्दीन- वास्को द गामा एक्सप्रेस (१ तास, ४० मिनिट), १२१०४ लखनऊ- पुणे एक्सप्रेस (१ तास, ३५ मिनिट), १५०१८ गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (१ तास, १५ मिनिटे), १९०४६ थावे- सुरत एक्सप्रेस (१ तास, ५ मिनिट), १५६४८ गुवाहाटी- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (१ तास, २५ मिनिट). प्रवाशांनी वरील परिचालन बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT