नाशिक

‘देशभक्त जेठमल सारस्वत’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन

CD
दोन कॉलम --- NSK26H30225 जळगाव : जगदीश बियाणी लिखित ‘देशभक्त जेठमल सारस्वत’ पुस्तकाचे प्रकाशन करताना ॲड. उज्ज्वल निकम. सोबत ॲड. अनिकेत निकम, जगदीश बियाणी आदी. ---- ‘देशभक्त जेठमल सारस्वत’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन उपशीर्षक ॲड. निकमांनी जागविल्या आठवणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २१ : शहीद भगतसिंग यांचे अपरिचित क्रांतिकारक सहकारी देशभक्त जेठमल सारस्वत यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘देशभक्त जेठमल सारस्वत’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (ता.२०) पार पडा. जगदीश बियाणी लिखित या पुस्तकाचे प्रकाशन राज्यसभा सदस्य तथा विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून ॲड. अनिकेत निकम, अध्यक्षस्थानी डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक पुरुषोत्तम सारस्वत, सूत्रसंचलन डॉ दीपक शिरसाठ यांनी केले. स्वरा बियाणी हिने आभार मानले. यशस्वितेसाठी डॉ. नरसिंह परदेशी-बधेल, डॉ. दीपक शिरसाठ, पुरुषोत्तम सारस्वत आणि सौरभ खैरनार, विनोद आढाळके , अतुल मुंदडा, जितेंद्र लाठी, अनिल मुंदडा, दीपक झंवर, सागर मणियार यांनी संयोजन केले. या पुस्तकाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यातील जेठमल सारस्वत यांच्या योगदानासह जळगावच्या इतिहासातील अपरिचित क्रांतिकारी संदर्भ समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे इतिहासप्रेमी, साहित्यप्रेमी आणि तरुण पिढीसाठी हा प्रकाशन सोहळा विशेष महत्त्वाचा ठरला. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT