नाशिक

बोरस्ते विद्यालयात योगा प्राणायाम प्रात्यक्षिके.

CD
14073 ओझर ः माधवराव बोरस्ते विद्यालयात योगासने करताना विद्यार्थी. बोरस्ते विद्यालयात योगाची प्रात्यक्षिके ओझर ः येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त योगगुरू संतोष शिरसाट यांनी योगा, प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर केली. मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक दशरथ शिंदे, आत्माराम शिंदे, हेमंत भट, दादासाहेब सोनवणे, प्रभाकर लवांड, बाबासाहेब लभडे, बाबासाहेब गायकवाड, मंगल सावंत, सरोज खालकर, रेखा देशमाने, मनोरमा सोमवंशी, उज्ज्वला जाधव, शीतल हांडोरे, नरेंद्र डेरले, मनीषा मोगल, स्वाती बोरसे, शेताक्षी पुरकर, मोहन क्षीरसागर, महेश पिंगळ आदी उपस्थित होते. कलाशिक्षिका सविता पवार, मोनाली निकम यांनी फलक रेखाटन केले. शिक्षक नरेंद्र डेरले यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Security: चारधाम यात्रेच्या सुरक्षेसाठी ‘नभ नेत्र’ ड्रोन; ५ किमी परिसरातील भाविकांवर ठेवणार नजर

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT