नाशिक

सुदृढ आरोग्यासाठी योग महत्त्वाचा डॉ. डी. डी. लोखंडे

CD
फोटो- 14080 ओझर मिग ः योग दिनानिमित्त योगासने करताना प्राध्यापक व शिक्षक. ओझर महाविद्यालयात प्राध्यापकांची योगासने ओझर ः ओझर मिग येथील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात योग दिनानिमित्त प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगासने केली. प्राचार्य डॉ. डी. डी. लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. दीपक सौदागर यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके करीत त्याचे महत्त्व पटवून दिले. डॉ. डी. एस. बोराडे व कला विभागप्रमुख प्राध्यापक शंकर आवारे, डॉ. आशा कदम, प्रा. डी. एस. गोडगे यांनी संयोजन केले. योगशिक्षिका सपना महतो यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. प्रा. पोपट खाडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जवसुलीबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे, RBIची कठोर नियमावली जारी

Tukaram Mundhe: ‘आयएएस’ झाल्‍यानंतर ठरवलेलं ध्येय ओळख देतं; अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांची भावना

घरात ठेवा ही एक छोटीशी वस्तू; नशीब पालटेल, अनुष्का शर्माच्या यशामागेही आहे खास कनेक्शन!

Marathi News Live Updates : पुण्यात प्रसिद्ध पबवर पोलिसांची पहाटे धाड, ८०हून अधिक तरुण तरुणी ताब्यात

Car Accident News : LPG सिलिंडरच्या ट्रकला कारची धडक, तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT