नाशिक

राजीवनगर येथे वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन

CD
पान दोन 12098 राजीवनगर: वृत्तपत्र वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी. राजीवनगर येथे वृत्तपत्र वाचनालयाचे उद्‌घाटन इंदिरानगर : राजीवनगर येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आणि हिंदू जनसंपर्क कार्यालयातर्फे वृत्तपत्र वाचनालयाचे आज परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले . शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्य साधून हे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या ‘सकाळ’ सह इतर सर्व दैनिकांचे पालकत्व प्रतिष्ठानचे संस्थापक सागर देशमुख यांनी घेतले आहे. समाजात जागरूकता, ज्ञानवृद्धी आणि वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. वृत्तपत्र वाचण्यासाठी येथे विशेष बैठक व्यवस्था देखील करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. यावेळी दास मारुती मंदिर ट्रस्ट, समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, दिर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघ, लाईफ मिशन ज्येष्ठ नागरिक संघ, शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघ , प्रत्युषा महिला मंडळाच्या सदस्यांसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

बिग बॉसच्या घरात स्पर्धक बाथरुममध्ये इंटिमेट होतात? पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

Crime News: कोर्याची सीमा! मामानं ९ महिन्यांच्या भाचीला घरातून उचलून नेलं, नंतर घडवलं घृणास्पद कृत्य; शेतात रक्तबंबाळ अवस्थेत आढळली

Latest Marathi News Live Update : कतारच्या सर्वात मोठ्या गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट

बाप-लेकीच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी! 'फादर्स डे'ला रिलीज झाला 'द्विधा' चित्रपटाचा टिझर; 'या' दिवशी येणार भेटीला!

SCROLL FOR NEXT