नाशिक

छत्रपती शाहु महाराज हे थोर समाजसुधारक-आमदार बनकर

CD
छत्रपती शाहु महाराज थोर समाजसुधारक :आमदार बनकर सकाळ वृत्तसेवा पिंपळगांव बसवंत, ता.२६ : समता, बंधुता आणि सामाजिक न्याचा दीप अखंड तेवत ठेवणारे छत्रपीत शिवाजी महाराज हे थोर समाज सुधारक होते. लोककल्याणकारी योजना, प्रत्येक घटका शिक्षण असे दुरदृष्टी असलेले राजर्षी शाहु महाराजाचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. समाजसुधारक गणपतदादा मोरे यांच्या भेटीच्या निमीत्ताने पिंपळगाव बसवंतला त्यांचा पदस्पर्श झाला होता, असे प्रतिपादन आमदार दिलीप बनकर यांनी केले. राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीनिमीत्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. माजी सरपंच भास्करराव बनकर, मविप्रचे उपाध्यक्ष विश्‍वासराव मोरे,माजी संचालक दिलीप मोरे हे प्रमुख उपस्थित होते. निफाड फाट्यावर शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी बाळासाहेब बनकर सुरेश खोडे, गणेश बनकर, संजय मोरे, महेंद्र गांगुर्डे, अशोक दळवी, राजेंद्र खोडे, राहुल बनकर, विनायक खोडे, आशिष बागुल, महेंद्र शिंदे, अजय गायकवाड, संतोष गांगुर्डे आदी उपस्थित होते. ----------- 09846 पिंपळगाव बसवंत : शाहु महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना आमदार दिलीप बनकर, समवेत भास्करराव बनकर, दिलीप मोरे, बाळासाहेब बनकर आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT