नाशिक

गणपती मुर्ती विक्रेत्यांनी म : नगराध्यक्ष डॉ. मनोज बर्डे

CD
PML26B10091-- सिंगल पिंपळगाव बसवंत ः नगरपरिषदेकडून उभारण्यात आलेले मूर्ती विक्री स्टाॅल ----------- ३०-२ निश्चित केलेल्या जागेवरच गणेशमूर्ती स्टॉल लावावेत -------- पिंपळगाव नगरपरिषदेचे विक्रेत्यांना आवाहन ---------- सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता.८ ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत नगरपरिषदेतर्फे गणपती मूर्ती विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले आहे. मूर्ती विक्रीसाठी रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी अनधिकृतपणे स्टॉल न लावता नगरपरिषदेने निश्चित करून दिलेल्या जुन्या मार्केट कमिटीच्या जागेवरच स्टॉल लावावेत, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, शिवसेना गटनेते नीलेश पाटील यांनी केले आहे. --------------- गणपती स्टॉलसाठी नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या जागेवरच स्टॉल उभारावेत. सार्वजनिक रस्ते, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी अथवा परवानगी नसलेल्या जागेवर स्टॉल लावू नयेत, असे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. सध्या जुन्या मार्केट कमिटीच्या जागेवर एकूण ४५ स्टॉल उभारणीचे काम प्रगतीपथावर सुरू झाले असून दोन दिवसात सर्व स्टॉल धारकांना येथे स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहे. अनधिकृतपणे स्टॉल लावण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे स्टॉलधारकांनी नियमांचे पालन करून नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे स्टॉल धारकांनी तात्काळ नगर परिषदेची संपर्क करणे गरजेचे आहेत. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

Marathi News Live Updates : माजी मंत्री मोहसिन रजा यांची अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

SCROLL FOR NEXT