नाशिक

पिंपळगांवला गणेशोत्सवात घडतेय धार्मिकस्थळाचे दर्शन

CD
पान-३ साठी ------------------ पिंपळगाव गणेशदर्शन--लोगो ----------- PML26B10139 पिंपळगाव बसवंत नॅशनल हायवे मंडळाचा श्री बद्रीनाथाचा देखावा व गणेशमूर्ती ---------- PML26B10140 नॅशनल हायवे मंडळाची मूर्ती ----------- PML26B10142 पिंपळगाव बसवंत प्रतिष्ठानचा कैचीधाम देखावा. ----------- PML26B10144 आदर्श तरूण मंडळाचे मूर्ती व देखावा -------------- PML26B10147 जय महाराष्ट्र मंडळाचा पंढरपूरचा देखावा ------------ PML26B10149 शिवमुद्रा ग्रुपची मूर्ती व सजावट ------------- PML26B10151 स्वराज्य ग्रुपची मूर्ती ------------- PML26B10153 श्री भोलेनाथ मंडळाची मूर्ती ------------- PML26B10155 महात्मा फुले मंडळाची मूर्ती ------------ PML26B10157 जय जनार्दन स्वामी मंडळ -------------- PML26B10159 शिववाहतूक सेना मित्र मंडळ ------------ PML26B10163 छत्रपती शिवाजी महाराज मंडळ -------------- PML26B10161 निर्भय मंचची आकर्षक मूर्ती ----------- पिंपळगावला गणेशोत्सवात धार्मिक स्थळांचे दर्शन बद्रीनाथ, कैचीधामसह तिरूपती बालाजी, पंढरपुरसह पौराणिक देखावे, भाविकांनी साधली सुट्टीची पर्वणी सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता.१९ ः गणेशोत्सवात धार्मिक, सामाजिक, पौराणिक व ज्वलंत प्रश्‍नांवर प्रबोधनाची कास धरत गणेश मंडळांनी यंदाही भाविकांचे लक्ष वेधले आहे. सलग दोन दिवसाची पर्वणी भाविकांनी साधत देखावे पाहण्यासाठी गर्दी उसळत आहे. सर्वच मंडळाकडून सर्व धर्मियांना आरतीचा मान देऊन जातीय सलोखा राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. आनंदमेळ्याच्या ठिकाणी जत्रेचे स्वरूप आले आहे. --------------- पिंपळगाव शहरात १२ गणेश मंडळांनी देखावे व मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. देखाव्याचे काम आता पूर्ण होऊन खुले झाले आहेत. धार्मिक देखाव्यावर यंदा सर्वच मंडळांनी भर दिलेला दिसतो. यात नॅशनल हायवे मंडळाने बद्रीनाथ मंदिर, बसवंत प्रतिष्ठानने निमकरोली बाबा- कैची धाम, जय जनार्दन स्वामी मंडळाने तिरूपती बालाजी तर जय महाराष्ट्र मंडळाने पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराचा देखावा उभारला आहे. महात्मा फुले कृषी युवक मंडळाने ऐतिहासिक पावनखिंडीचा देखावा साकारला आहे. धार्मिक स्थळाचे दर्शन यानिमित्ताने घडत आहे. आदर्श तरूण मंडळाने पिंपळगावच्या राजाची मूर्ती, स्वराज्य ग्रुप, शिवमुद्रा, श्री भोलेनाथ, साई नवयुवक मंडळ, जय बजरंग ग्रुप मंडळाच्या श्रीच्या मूर्ती आकर्षण ठरत आहे. देखाव्यासह रोषणाईने परिसर उजळून निघाला आहे. १६-१ शहराला जत्रेचे स्वरूप शनिवारच्या सुट्टीची पर्वणी नागरिकांनी साधत देखाव्या पाहण्यासाठी गर्दी केली होती. नॅशनल हायवे व बसवंत प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाच्या प्रांगणात आनंदमेळ्यात विविध रहाट पाळणे आकर्षण ठरत आहे. खाद्यपदार्थ व विविध खेळणी विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. या ठिकाणी जत्रेचे स्वरूप आले आहे. बसस्थानक- निफाड फाटा ते वणी चौफुली हा जुना महामार्ग ओसंडून वाहत आहे. देखावे पाहण्यासाठी घराबाहरे पडलेले कुटुंब हॉटेलात भोजनाचा आनंद घेत आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल्स हाऊसफुल्ल आहेत. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

पदराने अचानक पेट घेतला, केसांपर्यंत आग गेली! जुई गडकरीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाली...'पाठीला जोरात चटका बसला अन्...'

कौटुंबिक वाद विकोपाला! भांडणात पतीच्या गुप्तांगाला चावा घेतला, संतापलेल्या पतीने पत्नीचं थेट नाक कापलं; घटनेने खळबळ

Iran Execution : इराणने मोसादच्या गुप्तहेराला दिली फाशी, इस्त्रायलला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याचा आरोप

Mumbai: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जळगावच्या जयदीप नेमाडे यांचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT